ॐ मणिपद्मे हूं

(ओं मणिपद्मे हूं या पानावरून पुनर्निर्देशित)

ॐ मणिपद्मे हूं हा संस्कृत भाषेतील बौद्ध मंत्र आहे. त्याचा संबंध अवलोकितेश्वराशी (करुणेच्या बोधिसत्त्वाशी) आहे. हा तिबेटी बौद्ध धर्माचा मूलमंत्र आहे. हा पहाटे दगडांवर लिहिला जातो किंवा कागदावर लिहून पूजाचक्रात लावला जातो.[१][२]

ॐ मणिपद्मे हूं
गौतम बुद्धाच्या चित्रासह दगडावर लिहिला गेलेला मंत्र
ऐका:"ॐ मणिपद्मे हुं"

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ Dharma Haven: Om Mani Padme Hum
  2. ^ what tibetan prayer wheels are used for