मंत्र

संपादन

'मननात् त्रायते इति मंत्रः'असे संस्कृत वचन आहे. ज्याचे मनन केले असता जो (तुम्हाला) (भवसागरातून) तारून नेतो तो मंत्र अशी मंत्राची एक व्याख्या आहे.

मुख्य विचार

संपादन