ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९२

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर १९९२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-१ ने जिंकली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९२
श्रीलंका
ऑस्ट्रेलिया
तारीख १५ ऑगस्ट – १३ सप्टेंबर १९९२
संघनायक अर्जुन रणतुंगा ॲलन बॉर्डर
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१५ ऑगस्ट १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२४७/५ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२५१/६ (४९.२ षटके)
मार्क टेलर ९४ (१२९)
रुवान कलपागे २/५२ (९.५ षटके)
अरविंद डि सिल्व्हा १०५ (१०५)
माइक व्हिटनी २/३३ (१० षटके)
श्रीलंका ४ गडी राखून विजयी.
पी. सारा ओव्हल, कोलंबो
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

संपादन
४ सप्टेंबर १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१६/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१९४/५ (४२.५ षटके)
डीन जोन्स ५९ (८९)
चंपक रमानायके २/४३ (१० षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी (धावगती पद्धत).
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: चंडिका हथुरुसिंघा (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • श्रीलंकेला पावसामुळे ४४ षटकांमध्ये १९१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

३रा सामना

संपादन
५ सप्टेंबर १९९२ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका  
२०७/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२०८/५ (४७.५ षटके)
डेव्हिड बून ६९* (९६)
चंपक रमानायके २/३४ (८.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१७-२२ ऑगस्ट १९९२
धावफलक
वि
२५६ (८४ षटके)
इयान हीली ६६* (१४४)
चंडिका हथुरुसिंघा ४/६६ (२२ षटके)
५४७/८घो (१७० षटके)
असंका गुरूसिन्हा १३७ (३९९)
ग्रेग मॅथ्यूस ३/९३ (३८ षटके)
४७१ (१३२ षटके)
डेव्हिड बून ६८ (१४९)
डॉन अनुरासिरी ४/१२७ (३५ षटके)
१६४ (५१.१ षटके)
रोशन महानामा ३९ (७३)
ग्रेग मॅथ्यूस ४/७६ (२० षटके)
ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी.
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
सामनावीर: ग्रेग मॅथ्यूस (ऑस्ट्रेलिया)

२री कसोटी

संपादन
२८ ऑगस्ट - २ सप्टेंबर १९९२
धावफलक
वि
२४७ (९६.३ षटके)
डीन जोन्स ७७ (१५३)
चंपक रमानायके ३/६४ (२३.३ षटके)
२५८/९घो (९२ षटके)
अरविंद डि सिल्व्हा ८५ (१८८)
क्रेग मॅकडरमॉट ४/५३ (२० षटके)
२९६/६घो (११५ षटके)
डीन जोन्स १००* (२१३)
डॉन अनुरासिरी ३/६६ (४४ षटके)
१३६/२ (५४ षटके)
रोशन महानामा ६९ (१४०)
क्रेग मॅकडरमॉट २/३२ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)

३री कसोटी

संपादन
८-१३ सप्टेंबर १९९२
धावफलक
वि
३३७ (१११.१ षटके)
ॲलन बॉर्डर १०६ (१६९)
चंपक रमानायके ५/८२ (३१ षटके)
२४७ (९९.५ षटके)
हशन तिलकरत्ने ८२ (१७९)
टोनी डोडेमेड ४/६५ (२३.५ षटके)
२७१/८ (९२.१ षटके)
ग्रेग मॅथ्यूस ९६ (२२७)
दुलिप लियानागे ४/५६ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
डि सॉयसा मैदान, मोराटुवा
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)