दुलिप कपिला लियानागे (६ जून, १९७२:सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९९२ ते २००१ दरम्यान ९ कसोटी आणि १६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.