ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० ने जिंकली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख २१ फेब्रुवारी – २९ मार्च १९८६
संघनायक जेरेमी कोनी ॲलन बॉर्डर
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२१-२५ फेब्रुवारी १९८६
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
४३५ (१४६.१ षटके)
ग्रेग मॅथ्यूस १३० (२३५)
जेरेमी कोनी ३/४७ (१८ षटके)
३७९/६ (१२६.३ षटके)
जेरेमी कोनी १०१* (१९२)
ब्रुस रीड ३/१०४ (३१ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

२री कसोटी

संपादन
२८ फेब्रुवारी - ४ मार्च १९८६
ट्रान्स-टास्मन चषक
धावफलक
वि
३६४ (१५२.४ षटके)
ॲलन बॉर्डर १४० (३३८)
रिचर्ड हॅडली ७/११६ (४४.४ षटके)
३३९ (१०७.३ षटके)
मार्टिन क्रोव १३७ (२२६)
स्टीव वॉ ४/५६ (२३ षटके)
२१९/७घो (९४ षटके)
ॲलन बॉर्डर ११४* (२०१)
जॉन ब्रेसवेल ४/७७ (३३ षटके)
१६/१ (१४ षटके)
ब्रुस एडगर ९ (३६)
ग्रेग मॅथ्यूस १/० (३ षटके‌)
सामना अनिर्णित.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

संपादन
वि
३१४ (१३५.३ षटके)
जॉफ मार्श ११८ (२८७)
जॉन ब्रेसवेल ४/७४ (४३.४ षटके)
२५८ (९७ षटके)
जेरेमी कोनी ९३ (१२९)
ग्रेग मॅथ्यूस ४/६१ (३४ षटके)
१०३ (६० षटके)
डेव्हिड बून ५८* (१७४)
जॉन ब्रेसवेल ६/३२ (२२ षटके)
१६०/२ (८४.४ षटके)
जॉन राइट ५९ (२१०)
ब्रुस रीड १/३० (१२.४ षटके‌)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: जॉन ब्रेसवेल (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • गॅरी रॉबर्टसन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१९ मार्च १९८६
धावफलक
न्यूझीलंड  
१८६/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५६ (४७ षटके)
जॉफ मार्श ३५ (९६)
रिचर्ड हॅडली ४/१५ (९ षटके)
न्यू झीलंड ३० धावांनी विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड) आणि मार्टिन क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • टोनी ब्लेन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
२२ मार्च १९८६
धावफलक
न्यूझीलंड  
२५८/७ (४९ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२०५ (४५.४ षटके)
ब्रुस एडगर ७४ (१०५)
ब्रुस रीड २/४४ (१० षटके)
डेव्हिड बून ४७ (५८)
रिचर्ड हॅडली २/३६ (१० षटके)
न्यू झीलंड ५३ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: जेरेमी कोनी (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

३रा सामना

संपादन
२६ मार्च १९८६
धावफलक
न्यूझीलंड  
२२९/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२३२/७ (४९.३ षटके)
केन रदरफोर्ड ७९ (१०५)
सायमन डेव्हिस २/३७ (१० षटके)
स्टीव वॉ ७१ (९४)
मार्टिन क्रोव २/४४ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: वेन बी. फिलिप्स (ऑस्ट्रेलिया) आणि स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

४था सामना

संपादन
२९ मार्च १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२३१ (४४.५ षटके)
वि
  न्यूझीलंड
१८७/९ (४५ षटके)
ग्रेग मॅथ्यूस ५४ (५०)
रिचर्ड हॅडली २/३५ (८.५ षटके)
रिचर्ड हॅडली ४० (४३)
ग्रेग मॅथ्यूस ३/३३ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ४४ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: ग्रेग मॅथ्यूस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.