ऑस्टर्लिट्झची लढाई
तिसऱ्या संघाचे युद्ध ह्या युद्धाचा भाग
ऑस्टर्लिट्झच्या लढाईत नेपोलियन
ऑस्टर्लिट्झच्या लढाईत नेपोलियन
दिनांक डिसेंबर २, १८०५
स्थान ऑस्टर्लिट्झ, मोराव्हिया, ऑस्ट्रियन साम्राज्य
परिणती निर्णायक फ़्रान्सचा विजय
युद्धमान पक्ष
फ्रान्स फ्रेंच साम्राज्य रशिया रशियन साम्राज्य
ऑस्ट्रियन साम्राज्य
सेनापती
फ्रान्स नेपोलियन रशिया अलेक्झांडर पहिला
रशिया मिखाईल कुतुझोव
फ्रान्सिस दुसरा
सैन्यबळ
७२,००० ८५,०००
बळी आणि नुकसान
१,३०५ मृत
६,९४० जखमी
५७३ पकडले गेले
१ स्टेंडर्ड गायब
१५,००० मृत किंवा जखमी
१२,००० पकडले गेले
१८० बंदुका गायब
५० स्टेंडर्ड गायब