ऑलिंपिक खेळात झिम्बाब्वे

(ऑलिंपिक खेळात झिंबाब्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

झिंबाब्वे देश १९८० सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ८ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी ७ पदके जलतरणामध्ये तर उर्वरित एक पदक हॉकीमध्ये मिळाले आहे.

ऑलिंपिक खेळात झिंबाब्वे

झिंबाब्वेचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  ZIM
एन.ओ.सी. झिंबाब्वे ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.zoc.co.zw
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

१९२८, १९६० व १९६४ साली झिंबाब्वेने ऱ्होडेशिया ह्या नावाने ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेतला होता.

पदक तक्ता

संपादन

स्पर्धेनुसार

संपादन
स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९२८ अ‍ॅम्स्टरडॅम*
१९६० रोम*
१९६४ टोक्यो*
१९८० मॉस्को
१९८४ लॉस एंजेल्स
१९८८ सोल
१९९२ बार्सिलोना
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
एकूण

* - ऱ्होडेशिया ह्या नावाने

खेळानुसार

संपादन
खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
जलतरण
हॉकी
एकूण