हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ

(ऑन्री कोआंदा आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (रोमेनियन: Aeroportul Internațional Henri Coandă București) (आहसंवि: OTPआप्रविको: LROP) हा रोमेनिया देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बुखारेस्टच्या १६ किमी उत्तरेस स्थित तो १९६५ पासून कार्यरत आहे. २००४ साली प्रसिद्ध रोमेनियन शोधक व शास्त्रज्ञ हेन्री कोआंडा ह्याचे नाव ह्या विमानतळाला दिले गेले. तारोम ह्या रोमेनियाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.

हेन्री कोआंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
Aeroportul Internațional Henri Coandă București
लोगो
आहसंवि: OTPआप्रविको: LROP
OTP is located in रोमेनिया
OTP
OTP
रोमेनियामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
प्रचालक The National Company "Bucharest Airports" S.A.
कोण्या शहरास सेवा बुखारेस्ट महानगर क्षेत्र
स्थळ ओतोपेनी, रोमेनिया
हब ब्लू एर
तारोम
एर बुखारेस्ट
समुद्रसपाटीपासून उंची ३१४ फू / ९६ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
08R/26L ३,५०० काँक्रीट
08L/26R ३,५०० काँक्रीट
सांख्यिकी (२०१५)
उड्डाणे ९७,२१८
एकूण प्रवासी ९२,८२,८८४
येथे थांबलेले लुफ्तान्साचे एरबस ए३२० विमान

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

संपादन