ऑन्टारियो

कॅनडातील एक राज्य
(ऑन्टॅरियो या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑन्टारियो हा कॅनडा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. कॅनडाची राजधानी ओटावा व कॅनडातील सर्वात मोठे शहर टोरोंटो ह्याच प्रांतात वसले आहेत.

ऑन्टारियो
Ontario
कॅनडाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर ऑन्टारियोचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर ऑन्टारियोचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर ऑन्टारियोचे स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी टोरोंटो
सर्वात मोठे शहर टोरोंटो
क्षेत्रफळ १०,७६,३९५ वर्ग किमी (४ वा क्रमांक)
लोकसंख्या १,३१,५०,००० (१ वा क्रमांक)
घनता १३.९ प्रति वर्ग किमी
संक्षेप ON
http://www.ontario.ca
नायगारा धबधबा