ऑडली मिलर

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

ऑडली मॉंटेग्यू मिलर (१९ ऑक्टोबर, १८६९, वेस्टबरी-ऑन-ट्रिम, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड - २६ जून, १९५९:क्लिफ्टन, ब्रिस्टॉल, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. मिलर दोन कसोटी सामन्यांत पंच होता.

English Flag
English Flag
ऑडली मिलर
इंग्लंड
ऑडली मिलर
फलंदाजीची पद्धत Right-handed batsman
गोलंदाजीची पद्धत Right arm medium-fast
कसोटी प्रथम श्रेणी
सामने
धावा २४ १०५
फलंदाजीची सरासरी n/a १५.००
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या २०* ३६
चेंडू ७०
बळी
गोलंदाजीची सरासरी n/a ४९.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी n/a १/१
झेल/यष्टीचीत ०/० ०/०

क.सा. पदार्पण: १३ फेब्रुवारी, १८९६
शेवटचा क.सा.: १४ फेब्रुवारी, १८९६
दुवा: [१]

हा २३ ऑगस्ट, १९५६ ते मृत्यूपर्यंत सर्वात मोठा हयात कसोटी क्रिकेट खेळाडू होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.