ऑट्टो फोन गेरिक
ऑट्टो फोन गेरिक ( २० नोव्हेंबर १६०२ - म्रुत्यु: ११ मे १६८६ (जुलियन दिनदर्शिकेनुसार) तर, (३० नोव्हेंबर १६०२ - म्रुत्यु: २१ मे १६८६ (ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार)), हा एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक व राजकारणी होता.त्याच्या संशोधनाचे प्रमुख टप्पे हे निर्वात भौतिकशास्त्र, स्थिरविद्युतिय प्रतिसारणाच्या प्रयोगाच्या निश्चित अशा पद्धतीचा शोध, केवल अवकाश, वगैरे होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |