एव्हान्सव्हिल (इंडियाना)

(एव्हान्सव्हिल, इंडियाना या पानावरून पुनर्निर्देशित)

एव्हान्सव्हिल (इंग्लिश: Evansville) हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (इंडियानापोलिसफोर्ट वेन खालोखाल) आहे. १,१७,४२९ इतकी लोकसंख्या असलेले एव्हान्सव्हिल शहर इंडियानाच्या दक्षिण भागात इलिनॉयकेंटकी ह्या राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

37°58′38″N 87°33′2″W / 37.97722°N 87.55056°W / 37.97722; -87.55056