एलेना डिमेंटियेवा

(एलेना डिमेन्टिवा या पानावरून पुनर्निर्देशित)

एलेना डिमेंटियेवा (रशियन: Елена Вячеславовна Дементьева; जन्मः ७ सप्टेंबर १९८४) ही एक निवृत्त रशियन टेनिसपटू आहे. डिमेंटियेवाने २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये रशियासाठी सुवर्ण पदक पटकावले. २००४ साली डिमेंटियेवाने फ्रेंच ओपनयु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.

एलेना डिमेंटियेवा
देश रशिया ध्वज रशिया
जन्म मॉस्को
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 576–273
दुहेरी
प्रदर्शन 152–86
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


ऑक्टोबर २०१० मध्ये तिने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती पत्कारली.