एर अरान (Aer Arann) ही आयर्लंड देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. आयर्लंडच्याडब्लिन येथे मुख्यालय असलेली ही कंपनी १९७० साली स्थापन केली गेली व २०१४ साली बंद झाली. एर अरान एर लिंगसची काही उड्डाणे हाताळत असे. मार्च २०१४ साली ह्या कंपनीचे व्यवस्थापन बदलले व ती स्टोबार्ट एर ह्या नावाने पुन्हा चालू करण्यात आली.

ब्रिस्टल विमानतळावरून उड्डाण करणारे एर अरानचे ए.टी.आर. ७२ विमान

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत