एरिक ॲक्सेल कार्लफेल्ट

स्वीडिश कवी
(एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

एरिक ॲक्सेल कार्लफेल्ट (२० जुलै, १८६४:कार्लबो, डालार्ना, स्वीडन - ८ एप्रिल, १९३१:स्टॉकहोम, स्वीडन) हे स्वीडिश कवी होते. त्यांना १९३१ चे साहित्यातील नोबेल पारितोषिक मृत्युपश्चात दिले गेले.