एरफुर्ट

(एरफर्ट या पानावरून पुनर्निर्देशित)


एरफुर्ट (जर्मन: Erfurt) hii जर्मनी देशाच्या थ्युरिंगेन या राज्याची राजधानी आहे. हे शहर जर्मनीच्या मध्य भागात लाइपझिशच्या १०० किमी नैऋत्येस वसले आहे.

एरफुर्ट
Erfurt
जर्मनीमधील शहर


चिन्ह
एरफुर्ट is located in जर्मनी
एरफुर्ट
एरफुर्ट
एरफुर्टचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°59′N 11°2′E / 50.983°N 11.033°E / 50.983; 11.033

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य थ्युरिंगेन
क्षेत्रफळ २६९.१७ चौ. किमी (१०३.९३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,०६,३८४
  - घनता ७६७ /चौ. किमी (१,९९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.erfurt.de


संदर्भ

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: