एम.ए. अझीझ स्टेडियम
(एम. ए. अझीझ मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
एम.ए. अझीझ स्टेडियम हे बांगलादेशाच्या चट्टग्राम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १५ नोव्हेंबर २००१ रोजी बांगलादेश आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिली कसोटी खेळविण्यात आली तर २७ ऑक्टोबर १९८८ रोजी बांगलादेश आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | चितगाव, बांगलादेश |
स्थापना | १९७७ |
आसनक्षमता | ३०,००० |
मालक | चितगाव विभाग |
| |
प्रथम क.सा. |
१५ नोव्हेंबर २००१: बांगलादेश वि. झिम्बाब्वे |
अंतिम क.सा. |
६ जानेवारी २००५: बांगलादेश वि. झिम्बाब्वे |
प्रथम ए.सा. |
२७ ऑक्टोबर १९८८: बांगलादेश वि. भारत |
अंतिम ए.सा. |
२६ जानेवारी २००५: बांगलादेश वि. झिम्बाब्वे |
शेवटचा बदल २४ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |