एम्मा थॉम्पसन

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री.
(एमा थॉम्पसन या पानावरून पुनर्निर्देशित)


एम्मा थॉम्पसन (एप्रिल १५,इ.स. १९५९ - ) ही ऑस्कर पुरस्कार विजेती ब्रिटिश चित्रपट अभिनेत्री आणि पटकथा लेखिका आहे.

एम्मा थॉम्पसन
जन्म एप्रिल १५, इ.स. १९५९
लंडन,इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र पटकथालेखन, अभिनय
प्रमुख चित्रपट

सेन्स ॲंड सेन्सिबिलिटी

हॉवर्ड्स एंड
पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार गोल्डन बेअर, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,

गोल्डन ग्लोब पुरस्कार
वडील एरिक थॉम्पसन
आई फिलिडा लॉ
पती

केनेथ ब्रानाघ (१९८९-१९९५)

ग्रेग वाइझ (इ.स. २००३-)