एम.एम. कीरावानी
एम.एम. कीरावानी (जन्मनाव : कोडुरी मारकथामणी कीरावानी ; ४ जुलै १९६१) [१] हे एक भारतीय संगीतकार, रेकॉर्ड निर्माते, गायक आणि गीतकार आहेत. ते प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांसह काही हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करतात (जिथे अनुक्रमे त्यांना एमएम क्रीम आणि मरागथामणी म्हणून श्रेय दिले जाते.). [२] त्यांच्या सन्मानांमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार, एलएएफसीए अवॉर्ड, क्रिटिक्स चॉइस मूव्ही अवॉर्ड, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आठ फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि अकरा नंदी अवॉर्ड्स यांचा समावेश आहे. [३] [४] [५]
एम.एम. कीरावानी | |
---|---|
जन्म नाव | Koduri Marakathamani Keeravaani |
टोपणनाव |
Maragathamani (Tamil) M. M. Kreem (Hindi) |
संगीत प्रकार | |
कार्यकाळ | 1990–present |
रेकॉर्ड कंपनी |
कीरवाणी हे क्षाना क्षनम (1991), घराना मोगुडू (1992) , वरसुडू (1993), अल्लारी प्रियुडू (1993), क्रिमिनल (1994), सुभा संकल्पम (1995), पेल्ली संदडी (1996), बॉम्बे प्रियुडू (1996), अन्नमय (1997), जख्म (1998), विद्यार्थी क्रमांक 1 (2001), जिस्म (2003), पहेली (2005), श्री रामदासू (2006), मगधीरा (2009), बाहुबली मालिका (2015) आणि 2017), आणि RRR (2022) यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. [६] [७]
आंतरराष्ट्रीय मान्यता
संपादन२०२२ चा तेलगू चित्रपट RRR मधील "नाटू नाटू" साठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि १९९७ च्या अन्नमय्या तेलगू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कीरावानी हे आठ फिल्मफेअर पुरस्कार, अकरा आंध्र प्रदेश राज्य नंदी पुरस्कार, आणि तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कारांचे प्राप्तकर्ते आहेत. त्यांना बाहुबली: द बिगिनिंग (२०१५) साठी सर्वोत्कृष्ट संगीतासाठी सॅटर्न अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. [८] [७]
संदर्भ
संपादन- ^ "MM Keeravani turns 58: Peppy chartbusters composed by the legendary Pan-Indian musician". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 6 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 October 2020 रोजी पाहिले.
- ^ Khurana, Suanshu (11 January 2023). "Who is MM Keeravani, the composer who's won the Golden Globe for Naatu Naatu". इंडियन एक्सप्रेस. 11 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2023 रोजी पाहिले.
- ^ "MM Keeravani turns 58: Peppy chartbusters composed by the legendary Pan-Indian musician". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 6 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Keeravani presented Rotary Vocational Excellence Award". The Hindu. 13 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2013 रोजी पाहिले.
- ^ Feinberg, Scott (January 15, 2023). "L.A. Film Critics Awards: 'Everything Everywhere' and 'Tár' Celebrated, Honorees Clap Along to 'RRR' Song "Naatu Naatu"". The Hollywood Reporter. January 15, 2023 रोजी पाहिले.
- ^ Bhopatkar, Tejashree (11 January 2023). "Madhur Bhandarkar: MM Keeravani has some fantastic masterpieces to his credit, and 'Naatu Naatu' is just one of them - Exclusive!". द टाइम्स ऑफ इंडिया. 11 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2023 रोजी पाहिले.
- ^ a b "Golden Globes 2023: Naatu Naatu's Pan-Indian 'mystery composer' and his six iconic Hindi film songs". Moneycontrol.com. 11 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-01-11 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "auto" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ The man in demand | Deccan Chronicle Archived 2013-02-15 at the Wayback Machine.