एबीपी समूह

भारतीय मीडिया व्यवस्थापन
(एबीपी ग्रुप या पानावरून पुनर्निर्देशित)

आनंद बाजार पत्रिका (एबीपी) ग्रुप एक भारतीय मीडिया संगुटित व्यवसाय संस्था आहे ज्याचे मुख्यालय पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे आहे. एबीपीची स्थापना १९२२ मध्ये झाली. आनंद पब्लिशर्स एबीपी समूहाचा विभाग आहे.

आनंद बाजार पत्रिका (एबीपी) ग्रुप
स्थापना १९२२
मुख्यालय कोलकाता. पश्चिम बंगाल, भारत
संकेतस्थळ abp.in

सध्याची मालमत्ता

संपादन

वर्तमानपत्रे

संपादन
  • आनंदबाजार पत्रिका - बंगाली भाषेचे दैनिक वृत्तपत्र []
  • इबेला - बंगाली भाषेचे ऑनलाइन वृत्त पोर्टल.
  • द टेलीग्राफ - इंग्रजी भाषेचा दैनिक वर्तमानपत्र.

प्रकाशन गृह

संपादन
  • आनंद प्रकाशक

मासिके

संपादन
  • आनंदमेला
  • उनीश-कुरी
  • सानंदा
  • आनंदलोक
  • द टेलीग्राफ इन स्कूल (टीटीआयएस)
  • देश
  • बोअर देश
  • फॉर्च्युन इंडिया

वृत्तवाहिन्या

संपादन

पुरस्कार

संपादन

आनंद पुरस्कार हाऊस आनंद पुरस्कार प्रत्येक वर्षी बंगाली भाषेतील लेखकांना प्रदान करतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Indian Readership Survey (IRS) 2012 — Quarter 2" (PDF). HANSA Research. 2012. p. 11. 26 November 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  2. ^ "ABP Sanjha Official".

बाह्य दुवे

संपादन