एफ-२२ रॅप्टर हे एक चालक दलाचे स्टेल्थ पाचव्या पिढीचे अत्याधुनिक अमेरिकन बनावटीचे लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन, बोईंग आणि स्पेस ॲंड डिफेन्स या कंपन्यांनी याची निर्मिती केली आहे.

एफ-२२ रॅप्टर
Lockheed Martin F-22A Raptor JSOH.jpg

एफ-२२ ॲंड्र्यूज विमानतळावरून उडताना, २००८

प्रकार स्टेल्थ लढाऊ विमान
उत्पादक देश युनायटेड स्टेट्स
उत्पादक लॉकहीड मार्टिन/बोइंग
स्पेस ॲंड डिफेन्स
पहिले उड्डाण ७ सप्टेंबर १९९७
समावेश १५ डिसेंबर २००५
सद्यस्थिती सेवेत आहे
मुख्य उपभोक्ता युनायटेड स्टेट्स वायुदल
उत्पादन काळ १९९६ - २०११[१]
उत्पादित संख्या १९५ (८ प्रयोगासाठी १८७ वापरासाठी)[१]
एकूण कार्यक्रमखर्च $६६.७ अब्ज (२०११)
प्रति एककी किंमत $१५ कोटी[२] (एफ-१८सी/डी)
मूळ प्रकार लॉकहीड वायएफ-२२

प्रचंड किंमत, निर्यातीवरील बंदी, अधिक अष्टपैलू एफ-३५ विमानाची निर्मिती अश्या कारणांमुळे या विमानाचे उत्पादन थांबवण्यात आले आहे.

वैशिष्ट्येसंपादन करा

संदर्भ: युएस वायुदल तपशील फाईल[३], एफ-२२ रॅप्टर संकेतस्थळ[४]

 • चालक दल : १
 • लांबी : १८.९२ मी (६२ फुट १ इंच)
 • पंखांची लांबी : १३.५६ मीटर (४४ फुट ६ इंच)
 • उंची : ५.०८ मी (१६ फुट ८ इंच)
 • पंखांचे क्षेत्रफ़ळ : ७८.०४ चौरस मी (८४० चौरस फुट)
 • निव्वळ वजन : १९,७०० कि.ग्रॅ.
 • सर्व भारासहित वजन : २९,४१० कि.ग्रॅ.
 • कमाल वजन क्षमता : ३८,००० किलो
 • इंधन क्षमता : ८,२०० कि.ग्रॅ. आंतरिक, १२,००० कि.ग्रॅ. दोन बाह्य टाक्यांसह
 • कमाल वेगः
  • अति उंचीवर : माख २.२५ (२,४१० किमी/तास)
 • पल्ला : >२,९६० किमी (दोन इंधन टाक्यांसह)
 • प्रभाव क्षेत्र : ८५२ किमी
 • बंदुक : २० मिमी, ४८० गोळ्या
 • उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : >२०,००० मी

संदर्भसंपादन करा

 1. ^ a b बटलर, एमी. "लास्ट रॅप्टर रोल्स ऑफ लॉकहीड मार्टिन लाईन". 10 April 2014 रोजी पाहिले.
 2. ^ "फिसल यर २०११ बजेट एस्टिमेट्स" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-10-16 रोजी पाहिले.
 3. ^ "एफ-२२ फॅक्ट शीट" (इंग्रजी भाषेत). 23 August 2016 रोजी पाहिले.
 4. ^ "फ्लाईट टेस्ट डेटा" (इंग्रजी भाषेत). 23 August 2016 रोजी पाहिले.