एडिथ पियाफ
एडिथ पियाफ उर्फ एडिथ जोवाना गास्यॉं'(फ्रेंच: Édith Piaf;)(१९ डिसेंबर, इ.स. १९१५ - ११ ऑक्टोबर, इ.स. १९६३) ही एक फ्रेंच गायिका होती. ती फ्रान्सातील एक नामवंत कलाकार म्हणून ओळखली जाते. तिच्या गायनात तिच्या आयुष्याचे पडसाद उमटलेले आढळतात. बॅले प्रकारातील गायन हे तिचे वैशिष्ट्य होते. 'ला वी ऑं रोझ', 'नो, ज न रिग्रेट रियां', 'इम्न आ लामूर', 'मिलोर्द', इत्यादी तिची गाजलेली गाणी आहेत.
एडिथ जोवाना गास्यॉं (एडिथ पियाफ) | |
---|---|
जन्म |
१९ डिसेंबर, इ.स. १९१५ बेलव्हिल, फ्रान्स |
मृत्यू |
११ ऑक्टोबर, इ.स. १९६३ प्लासासिये, फ्रान्स |
टोपणनावे | ला मोम पियाफ |
नागरिकत्व | फ्रेंच |
पेशा | गायिका, गीतकार, अभिनेत्री |