एडवर्ड सहावा, इंग्लंड

एडवर्ड सहावा (इंग्लिश: Edward VI; १२ ऑक्टोबर १५३७, मिडलसेक्स, इंग्लंड − ६ जुलै १५५३, केंट) हा इंग्लंडचा राजा होता. तो २८ जानेवारी १५४७ ते मृत्यूपर्यंत राज्यगादीवर होता. प्रोटेस्टंट पंथीय असलेला तो इंग्लंडचा पहिलाच राजा होता.

एडवर्ड सहावा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
आठवा हेन्री
इंग्लंडचे राजे
१५४७–१५५३
पुढील
मेरी पहिली, इंग्लंड