ई.एफ. बेन्सन

(एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन या पानावरून पुनर्निर्देशित)

एडवर्ड फ्रेडरिक ई.एफ. बेन्सन (२४ जुलै, १८६७:बर्कशायर, इंग्लंड - २९ फेब्रुवारी, १९४०:लंडन, इंग्लंड) हा इंग्लिश साहित्यिक होता.