एड्गर लुंगू
(एडगर लुंगू या पानावरून पुनर्निर्देशित)
एड्गर लुंगू (इंग्लिश: Edgar Lungu; ११ नोव्हेंबर १९५६) हा अफ्रिकेतील झांबिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये राष्ट्राध्यक्ष मायकेल साटाचा सत्तेवर असताना मृत्यू झाल्यानंतर झांबियामध्ये जानेवारी २०१५ मध्ये अध्यक्षीय पोट-निवडणुक घेण्यात आली. ह्या निवडणुकीमध्ये थोड्या मताधिक्याने विजय मिळवून लुंगू राष्ट्राध्यक्षपदावर आला. २५ जानेवारी २०१५ रोजी लुसाका येथे त्याने पदाची शपथ घेतली.
एड्गर लुंगू | |
झांबियाचा राष्ट्राध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण २५ जानेवारी २०१५ | |
मागील | गाय स्कॉट |
---|---|
जन्म | ११ नोव्हेंबर, १९५६ न्दोला, उत्तर ऱ्होडेशिया (आजचा झांबिया) |
राजकीय पक्ष | पेट्रियॉटिक फ्रंट |
धर्म | रोमन कॅथलिक |
तो 2021च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दीर्घकालीन प्रतिस्पर्धी हकाइंडे हिचिलेमाला पराभूत करतो.
बाह्य दुवे
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-10-05 at the Wayback Machine.