एकलहरा महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक गाव आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,०१० होती.

कोळश्याच्या उष्णतेपासून औष्णिक वीज निर्मिती करणारा औष्णिक वीज प्रकल्प येथे आहे. असा प्रकल्प चंद्रपूर येथेही आहे.