एअरबस ए३१०
(एअरबस ए-३१० या पानावरून पुनर्निर्देशित)
एअरबस ए३१० हे एअरबस कंपनीने विकसित केलेले मध्यम ते लांब पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. १९८३ साली प्रथम बनवण्यात आलेले ए३१० हे ए३०० नंतर एअरबसचे दुसरेच विमान होते. प्रवासी व मालवाहतूकीखेरीज अनेक देशांच्या वायुसेनांनी देखील हे विमान वापरले.
एअरबस ए३१० | |
---|---|
सिंगापूर चांगी विमानतळावर उतरणारे बिमान बांगलादेश एअरलाइन्सचे एअरबस ए३१० विमान | |
प्रकार | जेट विमान |
उत्पादक देश | अनेक |
उत्पादक | एअरबस |
रचनाकार | एअरबस |
पहिले उड्डाण | ३ एप्रिल १९८२ |
समावेश | एप्रिल १९८३ |
सद्यस्थिती | वाहतूक सेवेत |
मुख्य उपभोक्ता | फेडेक्स एक्सप्रेस पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स |
उत्पादन काळ | १९८३ - १९९८ |
उत्पादित संख्या | २५५ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा) |
मूळ प्रकार | एअरबस ए३०० |
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |