ॲलिस्टर मॅकलीन
(ऍलिस्टेर मॅकलेन या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲलिस्टर मॅकलीन (स्कॉटिश गेलिक: Alasdair MacGill-Eain) २१ एप्रिल, इ.स. १९२२:ग्लासगो, स्कॉटलंड - २ फेब्रुवारी, इ.स. १९८७:म्युनिच, जर्मनी) हा एक स्कॉटिश लेखक व कादंबरीकार होता. त्याने लिहिलेल्या द गन्स ऑफ नॅव्हारोन, आइस स्टेशन कोब्रा, व्हेअर ईगल्स डेअर इत्यादी चित्तथरारक कादंबऱ्या जगभर लोकप्रिय झाल्या होत्या.
मराठी अनुवाद
संपादन- द गोल्डन गेट (अनुवादक : अशोक पाध्ये)
- द गोल्डन रॉन्देव्हू (अनुवादक : अशोक पाध्ये)
- द डार्क क्रुसेडर (अनुवादक : अशोक पाध्ये)
- पपेट ऑन अ चेन (अनुवादक : माधव कर्वे)
- फिअर इज द की (अनुवादक : अशोक पाध्ये)
- द लास्ट फ्रॉन्टियर (अनुवादक : अशोक पाध्ये)
- द सटन बग (अनुवादक : अशोक पाध्ये)
- साउथ बाय जावा हेड (अनुवादक : अशोक पाध्ये)
- सीविच (अनुवादक : अशोक पाध्ये)
बाह्य दुवे
संपादन- चाहत्यांचे संकेतस्थळ
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील ॲलिस्टर मॅकलीन चे पान (इंग्लिश मजकूर)