उस्मान सलाहुद्दिन
(उस्मान सालेह-उद-दिन या पानावरून पुनर्निर्देशित)
उस्मान सलाहुद्दिन (उर्दू: عثمان صلاح الدین; २ डिसेंबर, १९९०:लाहोर, पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |