उपासक आणि उपासिका
(उपासक - उपासिका या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्या लोकांनी अथवा बौद्धांनी भिक्खू कडून त्रिशरण पंचशील ग्रहण करून त्यानुसार ते आचरण करतात त्यांना उपासक अथवा उपासिका म्हणतात. या शिवाय ज्यांनी भिक्खूकडून अष्टशील उपोसथ पालन करण्याचे जीवनभर व्रत घेतले आहे. जे भिक्खू आणि भिक्खूणी संघावर दृढ विश्वास ठेवून, तन मन धनाने अंतिम श्वासापर्यंत श्रद्धेने सेवा व धम्माचे संरक्षण आणि प्रचार-प्रसार करतात त्यांना महाउपासक - महाउपासिका म्हणतात.