उदयभान राठोड

(उदेभान राठोड या पानावरून पुनर्निर्देशित)

उदयभान राठोड (अज्ञात - ४ फेब्रुवारी १६७०) हा‌ राजपूत सरदार होता. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंह यांनी उदयभान राठोड यास सिंहगड किल्ल्याचा किल्लेदार नेमला.

उदयभान राठोड़
जन्म: अज्ञात
मृत्यू: ४ फेब्रुवारी १६७०
सिंहगड
धर्म: हिंदू

सिंहगडाची लढाईसंपादन करा

सिंहगड किल्ला मराठा साम्राज्यात सामील करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांस सिंहगड किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी तानाजी मालुसरेशी लढताना उदयभानचा मृत्यु झाला.[ संदर्भ हवा ]

संदर्भसंपादन करा