मिर्झाराजा जयसिंह
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
मिर्झाराजे जयसिंग (१५जुलै, १६११ - २८ऑगस्ट, १६६७) औरंगजेबाचा सेनापती होते
दख्खन वर चालसंपादन करा
ई. स.१६६५ मध्ये औरंगजेबाने जयपूरच्या (त्या वेळचे आमेर) मिर्झा राजा जयसिंग यांना दख्खन वर जाण्यासाठी तयार केले व त्याच्या मदतीला १४०००० सैन्यासह दिलेर खान सारखा विश्वासू सरदार दिला.
पुरंदरला वेढासंपादन करा
दख्खनला पोहोचल्यावर प्रथम मुघल सैन्याने पुण्याच्या पूर्वेला तळ दिला आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नाकेबंदी लावली आणि पुरंदर या महत्त्वाच्या किल्ल्याला जवळून वेढा घातला . पुरंदरच्या या लढाईत दीलेर खानसोबत लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले.त्यानंतर शिवाजी राजांनी मिर्झा राजांशी वाटाघाटी सुरू केल्या.
==पुरंदरचा तह=हा तह १६६५ रोजी झाला. त्या मध्ये २३ किल्ले देण्याचे ठरवले {{मुख्य|पुरंदराचा तह}
इतिहासाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|