उदयभान राठोड
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
उदयभान राठोड (अज्ञात - ४ फेब्रुवारी १६७०) हा राजपूत सरदार होता. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंह यांनी उदयभान राठोड यास सिंहगड किल्ल्याचा किल्लेदार नेमला.
उदयभान राठोड़ | |
---|---|
जन्म: | अज्ञात |
मृत्यू: | ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड |
धर्म: | हिंदू |
सिंहगडाची लढाई
संपादनसिंहगड किल्ला मराठा साम्राज्यात सामील करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांस सिंहगड किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. ४ फेब्रुवारी 1670 रोजी तानाजी मालुसरे उदयभानशी लढताना मरण पावले.[ संदर्भ हवा ]