उत्तर सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi Utara) हा इंडोनेशिया देशाचा सुलावेसी बेटावरील एक प्रांत आहे.

उत्तर सुलावेसी
Sulawesi Utara
इंडोनेशियाचा प्रांत
North Sulawesi coa.png
चिन्ह

उत्तर सुलावेसीचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर सुलावेसीचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी मनादो
क्षेत्रफळ १५,३६४ चौ. किमी (५,९३२ चौ. मैल)
लोकसंख्या २१,५४,२३४
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-SA
संकेतस्थळ www.sulut.go.id


बाह्य दुवेसंपादन करा