उत्तर ओसेशिया-अलानिया

उत्तर ओसेशिया-अलानिया (रशियन: Республика Северная Осетия-Алания) हे रशियाच्या संघामधील २१ प्रजासत्ताकांपैकी पैकी आहे. उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात उत्तर कॉकासस प्रदेशामध्ये वसले आहे. त्याच्या दक्षिणेला जॉर्जिया देशातील दक्षिण ओसेशिया हा वादग्रस्त प्रांत आहे. ह्या भागातील रशियाच्या इतर प्रांतांप्रमाणे येथे देखील फुटीरवादी चळवळ सुरू आहे.

उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताक
Республика Северная Осетия-Алания
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
राजधानी व्लादिकावकाज
क्षेत्रफळ ८,००० चौ. किमी (३,१०० चौ. मैल)
लोकसंख्या ७,१०,२७५
घनता ७९ /चौ. किमी (२०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-SE
संकेतस्थळ http://www.rso-a.ru/

बह्य दुवे

संपादन