उझबेकिस्तान एरवेझ

(उझबेकिस्तान एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

उझबेकिस्तान एरवेझ (उझबेक: Ўзбекистон Ҳаво Йўллари; रशियन: Узбекские Авиалинии) ही मध्य आशियाच्या उझबेकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे विघटन होऊन उझबेकिस्तान देशाची निर्मिती झाल्यानंतर राष्ट्राघ्यक्ष इस्लाम करिमोव ह्याने १९९२ साली एरोफ्लोतच्या एका विभागातून ह्या कंपनीची निर्मिती केली. उझबेकिस्तान एरवेझचे मुख्यालय ताश्कंद येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

उझबेकिस्तान एरवेझ
आय.ए.टी.ए.
HY
आय.सी.ए.ओ.
UZB
कॉलसाईन
UZBEKISTAN
स्थापना २८ जानेवारी १९९२
हब ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ (ताश्कंद)
फ्रिक्वेंट फ्लायर उझ एर प्लस
विमान संख्या ३४
गंतव्यस्थाने ५८
ब्रीदवाक्य National airline of Uzbekistan
मुख्यालय ताश्कंद, उझबेकिस्तान
संकेतस्थळ http://www.uzairways.com
बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उझबेकिस्तान एरवेझचे बोइंग ७६७ विमान

बाह्य दुवे

संपादन