इ.स. ९८६
इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक |
दशके: | ९६० चे - ९७० चे - ९८० चे - ९९० चे - १००० चे |
वर्षे: | ९८३ - ९८४ - ९८५ - ९८६ - ९८७ - ९८८ - ९८९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
संपादन- सबुक्तिजिन गझनवीने भारतावर आक्रमण करून जयपाल यास हरविले व काबुल आणि सिंधु नद्यांच्या मधील प्रदेश काबीज केला.
- जपानी सम्राट कझानने पदत्याग करून संन्यास घेतला.