इ.स. १९१२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९१२ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९११ ← आधी नंतर ‌→ १९१३

चिन्ह अर्थ
* नाबाद
  सामनावीर
  संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

संपादन

पुरुष

संपादन
संघ एकूण शतके
  इंग्लंड
  ऑस्ट्रेलिया
  दक्षिण आफ्रिका
एकूण १३

पुरुष

संपादन

कसोटी

संपादन
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
११४ जे.डब्ल्यु. हर्न   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ३० डिसेंबर १९११ - ३ जानेवारी १९१२ विजयी [१]
१२६* जॅक हॉब्स   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ३० डिसेंबर १९११ - ३ जानेवारी १९१२ पराभूत [१]
१८७ जॅक हॉब्स   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड १२-१७ जानेवारी १९१२ विजयी [२]
१७९ विल्फ्रेड ऱ्होड्स   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ९-१३ फेब्रुवारी १९१२ विजयी [३]
१७८ जॅक हॉब्स   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ९-१३ फेब्रुवारी १९१२ विजयी [३]
१३३* फ्रँक वूली   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २३ फेब्रुवारी - १ मार्च १९१२ विजयी [४]
१२१ वॉरेन बार्ड्सली   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर २७-२८ मे १९१२ विजयी [५]
११४ चार्ल्स कॅलावे   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर २७-२८ मे १९१२ विजयी [५]
१२२ ऑब्रे फॉकनर   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर २७-२८ मे १९१२ पराभूत [५]
१० ११९ रेजी स्पूनर   इंग्लंड   दक्षिण आफ्रिका   लॉर्ड्स, लंडन १०-१२ जून १९१२ विजयी [६]
११ १०७ जॅक हॉब्स   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   लॉर्ड्स, लंडन २४-२६ जून १९१२ अनिर्णित [७]
१२ १६४ वॉरेन बार्ड्सली   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका   लॉर्ड्स, लंडन १५-१७ जुलै १९१२ विजयी [८]
१३ १०२ चार्ल्स कॅलावे   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका   लॉर्ड्स, लंडन १५-१७ जुलै १९१२ विजयी [८]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, मेलबर्न, ३० डिसेंबर १९११ - ३ जानेवारी १९१२". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, ॲडलेड, १२-१७ जानेवारी १९१२". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  3. ^ a b "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४थी कसोटी, मेलबर्न, ९-१३ फेब्रुवारी १९१२". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ५वी कसोटी, सिडनी, २३ फेब्रुवारी - १ मार्च १९१२". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  5. ^ a b c "१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका, १ली कसोटी, ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, मॅंचेस्टर, २७-२८ मे १९१२". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  6. ^ "१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका, २री कसोटी, इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका, लंडन, १०-१२ जून १९१२". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  7. ^ "१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका, ३री कसोटी, इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया, लंडन, २४-२६ जून १९१२". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  8. ^ a b "१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका, ५वी कसोटी, दक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया, लंडन, १५-१७ जुलै १९१२". ९ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.