इ.स. १९०५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

इसवी सन १९०५ मध्ये कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी इथे आहे.

१९०४ ← आधी नंतर ‌→ १९०६

चिन्ह अर्थ
* नाबाद
  सामनावीर
  संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला

देशानुसार शतके

संपादन

पुरुष

संपादन
संघ एकूण शतके
  इंग्लंड
  ऑस्ट्रेलिया
एकूण

पुरुष

संपादन

कसोटी

संपादन
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१४० आर्ची मॅकलारेन   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम २९-३१ मे १९०५ विजयी []
१४४* स्टॅन्ले जॅक्सन   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   हेडिंग्ले मैदान, लीड्स ३-५ जुलै १९०५ अनिर्णित []
१०० जॉनी टिल्डेस्ली   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   हेडिंग्ले मैदान, लीड्स ३-५ जुलै १९०५ अनिर्णित []
११३ स्टॅन्ले जॅक्सन   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर २४-२६ जुलै १९०५ विजयी []
१४४ सी.बी. फ्राय   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   द ओव्हल, लंडन १४-१६ ऑगस्ट १९०५ अनिर्णित []
१४६ रेजी डफ   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   द ओव्हल, लंडन १४-१६ ऑगस्ट १९०५ अनिर्णित []
११२* जॉनी टिल्डेस्ली   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया   द ओव्हल, लंडन १४-१६ ऑगस्ट १९०५ अनिर्णित []

संदर्भ

संपादन
  1. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, नॉटिंगहॅम, २९-३१ मे १९०५". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, लीड्स, ३-५ जुलै १९०५". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  3. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ४थी कसोटी, मॅंचेस्टर, २४-२६ जुलै १९०५". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  4. ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, ५वी कसोटी, लंडन, १४-१६ ऑगस्ट १९०५". ८ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.