इश्क वाला लव्ह हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाच्य दिग्दर्शक रेणू देसाई असून आदिनाथ कोठारेसुलग्ना पाणिग्रही ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मंगलाष्टक वन्स मोअर नंतर श्री आद्य फिल्म्सने प्रदर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे.

इश्क वाला लव्ह
दिग्दर्शन रेणू देसाई
निर्मिती श्री आद्य फिल्म्स, अकिरा फिल्म्स
प्रमुख कलाकार आदिनाथ कोठारे
सुलग्ना पाणिग्रही
गीते गुरू ठाकूर, संदीप खरे, श्रीरंग गोडबोले, संगीता बर्वे, तनिष्क
संगीत विश्वजीत अविनाश, सागर मधुर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २६ सप्टेंबर २०१४

बाह्य दुवे संपादन