इल्यास गुल

(इलियास गुल या पानावरून पुनर्निर्देशित)

इल्यास गुल (जानेवारी १, इ.स. १९६८:रावळपिंडी, पाकिस्तान - ) हा हॉंग कॉंगकडून दोन एक-दिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.