इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी
इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी हा भारताच्या इस्रो या अंतराळसंशोधन संस्थेचा एक भाग आहे. कर्नाटकातील हसन शहराच्या या परिसरातून इस्रोने सोडलेल्या उपग्रहांचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाते.[१]
याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातही उपग्रहाच्या नियंत्रणाच्या यंत्रणेसाठी राखून ठेवलेला असाच एक परिसर आहे.[२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Orbit Chasers". Online webpage of The Indian Express, dated 2007-09-09. रोजी मूळ पानापासून संग्रहित2007-10-22. 2007-10-17 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Second ISRO master control facility inaugurated in Bhopal". Online Edition of The Hindu, dated 2005-04-12. Chennai, India. 2005-04-12. 2007-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-10-17 रोजी पाहिले.