इन्ग्रिड बर्गमन (जन्म : स्वीडन, २९ ऑगस्ट १९१५; - २९ ऑगस्ट १९८२) ही स्वीडनमध्ये जन्मलेली व अनेक युरोपीय आणि अमेरिकी चित्रपटांमध्ये अभिनय केलेली अमेरिकी अभिनेत्री होती. तिने सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसाठीचे टोनी अवॉर्ड, तीन अकॅडमी अवॉर्ड्‌स व दोन एमी अवॉर्ड्‌स जिंकले होते. [१]

इन्ग्रिड बर्गमन
Ingrid Bergman, Gaslight 1944.jpg
इन्ग्रिड बर्गमन १९४०
जन्म २९ ऑगस्ट १९१५
स्टॉकहोम, स्वीडन
मृत्यू २९ ऑगस्ट १९८२
लंडन, इंग्लंड


इन्ग्रिड बर्मनने लिहिलेले आत्मचरित्रसंपादन करा

  • My Story (सहलेखक - ॲलन बर्गेस, मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक - आशा कर्दळे)

संदर्भसंपादन करा

  1. ^ Ingrid Bergman (1915–1982) retrieved at www.imdb.com on Feb 12, 2014