आशा कर्दळे या एक मराठी चरित्रलेखिका आणि अनुवादक आहेत.

लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके

संपादन
  • कस्टमचे दिवस : कस्टमच्या सत्यकथा (मूळ लेखक - श्रीपाद दत्तात्रय गोगटे; शब्दांकन - आशा कर्दळे)
  • कालही अन् आजही
  • नाईट : नोबेल शांतता पुरस्कारप्राप्त (अनुवादित, मूळ लेखिका - एली वायझल)
  • पर्ल बक
  • अ प्रिन्सेस रिमेंबर्स : जयपूरच्या महराणी गायत्रीदेवी यांचं आत्मकथन (अनुवादित, मूळ लेखिका - गायत्रीदेवी)
  • मदर तेरेसा
  • महाराणी व्हिक्टोरिया
  • माय स्टोरी : इनग्रिड बर्गमन/ॲलन बर्गेस
  • विदेश (कादंबरी)