इक्वाल्युईत
इक्वाल्युईत (इनुक्टिटुट: ᐃᖃᓗᐃᑦ) ही कॅनडाच्या नुनाव्हुत प्रदेशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर बॅफिन बेटाच्या दक्षिण भागात लाब्राडोर समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या केवळ ६,६९९ इतकी होती.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत