इंद्रवदन साराभाई (काल्पनिक पात्र)

(इंद्रवदन साराभाई या पानावरून पुनर्निर्देशित)


इंद्रवदन साराभाई हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. साराभाई वर्सेस साराभाई या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत सतीश शाह यांनी याची भूमिका केली. ही मालिका २००४ साली जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी तयार केली होती.[१]

इंद्रवदन साराभाई
SatishShah3.jpg
सतीश शाह यांनी ही भूमिका केली
जन्म इंद्रवदन साराभाई
निवासस्थान कफ परेड, मुंबई
नागरिकत्व भारतीय
मूळ गाव जामनगर, वडोदरा, गुजरात
जोडीदार माया साराभाई
अपत्ये
  • साहील
  • सोनिया
  • रोसेश
नातेवाईक
  • मोनिषा साराभाई (सून)
  • हंसा पारेख (मेव्हणी)
  • प्रफुल पारेख (साडू)
  • इला (बहीण)
  • मधुसूदन (मेव्हणा)
  • साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतील पात्र

    संदर्भसंपादन करा

    1. ^ "Lunching with the Sarabhais!". www.rediff.com. 2022-01-25 रोजी पाहिले.