इंदू सरकार
इंदू सरकार [१] हा २०१७ मधील भारतीय राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. याचे सह-लेखन, सह-निर्मिती आणि दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले आहे. [२] चित्रपटाची कथा आणि पटकथा अनिल पांडे आणि मधुर भांडारकर यांनी लिहिली असून संवाद संजय छेल यांनी लिहिले आहेत. इंदू सरकार भांडारकर एंटरटेनमेंट आणि मेगा बॉलीवूड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बॅनरखाली निर्मित आहे.
इंदू सरकार | |
---|---|
संगीत |
Anu Malik Bappi Lahiri |
देश | India |
भाषा | Hindi |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
हा चित्रपट भारतातील आणीबाणीच्या काळावर, म्हणजे १९७५-७७ या १९ महिन्यांच्या कालावधीवर आधारित आहे. या चित्रपटात कीर्ती कुल्हारी, नील नितीन मुकेश, अनुपम खेर, तोटा रॉय चौधरी, नितांशी गोयल आणि सुप्रिया विनोद यांच्या भूमिका आहेत. [३] अनु मलिक आणि बप्पी लाहिरी यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट २८ जुलै १०१७ रोजी काही कटांसह प्रदर्शित झाला. [४] [५]
संदर्भ
संपादन- ^ "Madhur Bhandarkar shares 'intense' first look of 'Indu Sarkar'". द टाइम्स ऑफ इंडिया.
- ^ "Indu Sarkar: Who is playing Sanjay Gandhi, Indira Gandhi and more, complete list of who's who in the film".
- ^ "Meet the actress who plays Indira Gandhi in Madhur Bhandarkar's 'Indu Sarkar'".
- ^ "Controversial film Indu Sarkar on Emergency set to hit screens with few cuts". Oneindia. 25 July 2017. 29 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Madhur Bhandarkar's 'Indu Sarkar' gets a release date". Hindustan Times (इंग्रजी भाषेत).