नील नीतिन मुकेश

भारतीय अभिनेता

नील नीतिन माथूर ( १५ जानेवारी १९८२): हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. गायक नितीन मुकेश यांचा हा पुत्र आहे. तो नील नितीन मुकेश या नावानेच चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. जॉनी गद्दार, न्यू यॉर्क, आ देखें जरा, तेरा क्या होगा जॉनी आदी चित्रपटांतून नीलने भूमिका केल्या आहेत.

नील नितीन मुकेश
जन्म नील नितीन मुकेश
१५ जानेवारी इ.स. १९८२
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८८ – १९८९
इ.स. २००७ -
भाषा हिंदी
वडील नितीन मुकेश
आई निशी