आयसीसी इंटरकाँटिनेंटल चषक

(इंटरकाँटीनेंटल चषक या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिकेट स्पर्धा

इंटरकॉंटीनेंटल चषक
आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
प्रकार प्रथम श्रेणी क्रिकेट
प्रथम २००४
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद-फेरी स्पर्धा
संघ बदलते
(सर्वोच्च १४)
(अलीकडे ८)
सद्य विजेता आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
यशस्वी संघ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (4 शीर्षक)
सर्वाधिक धावा केन्या स्टीव टिकोलो (१,९१८)[१]
सर्वाधिक बळी आयर्लंडचे प्रजासत्ताक ट्रेन्ट जॉन्स्टन (८१)[२]
Cricket current event.svg २०१५–१७ इंटरकॉंटीनेंटल कप
२०१५–१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयोजीत क्रिकेट स्पर्धा आय.सी.सी. आंतरखंडीय चषकचा मुख्य उद्देश असोसिएट संघाना प्रथम श्रेणी सामण्यांचा सराव देणे आहे व त्यांना कसोटी पात्रते पर्यंत पोहंचवणे आहे. भविष्यात ही स्पर्धा दोन विभागात खेळवली जाण्याची शक्यता आहे.

स्पर्धेचा इतिहाससंपादन करा

२००४संपादन करा

सर्व प्रथम ही स्पर्धा २००४ मध्ये खेळवण्यात आली.   संयुक्त अरब अमिरात मध्ये झालेल्या ह्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात   स्कॉटलंड ने   कॅनडाचा एक डाव व ८४ धावांनी पराभव करून ही स्पर्धा जिंकली.

संघ रचना खालील प्रमाने होती.

आफ्रिका अमेरिका आशिया युरोप

  केन्या
  नामिबियन
  युगांडा

  बर्म्युडा
  कॅनडा
  अमेरिका

  मलेशिया
  नेपाळ
  संयुक्त अरब अमिरात

  नेदरलँड्स
  आयर्लंड
  स्कॉटलंड

प्रत्येक गटातील प्रथम संघ उपान्त्य फेरीत खेळला. उपान्त्य फेरीत   कॅनडा,   स्कॉटलंड ,   केन्या  संयुक्त अरब अमिरात हे संघ खेळले.

गुण पद्ध्तीसंपादन करा

विजय १४
अणिर्नीत
हार किंवा समसमान
फलंदाजी बोनस पहिल्या ९० षटकात काढलेल्या प्रत्येक २५ धावांसाठी ०.५ गुण.
गोलंदाजी बोनस प्रत्येक बळी साठी ०.५ गुण

२००५संपादन करा

आफ्रिकासंपादन करा

संघ सा वि अणि हा गु
  केन्या ४९
  नामिबियन ४६.५
  युगांडा ३२

आशियासंपादन करा

संघ सा वि अणि हा गु
  संयुक्त अरब अमिरात ४१
  नेपाळ ४०.५
  हॉंगकॉंग १८

युरोपसंपादन करा

संघ सा वि अणि हा गु
  आयर्लंड ४१
  स्कॉटलंड २१
  नेदरलँड्स ११.५

उत्तर अमेरिकासंपादन करा

संघ सा वि अणि हा गु
  बर्म्युडा ६२
  कॅनडा ५१
केमॅन आयलंड २३

(सा - सामने, वि-विजय, अणि-अणिर्नीत, हा-हार, गु-गुण)


२००६संपादन करा

२००७-०८संपादन करा

२००९-१०संपादन करा

संघ प्रदर्शनसंपादन करा

Overall Record
वर्ष विजेता उप-विजेता
२००४   स्कॉटलंड   कॅनडा
२००५   आयर्लंड   केन्या
२००६-०७   आयर्लंड   कॅनडा
२००७-०८   आयर्लंड   नामिबिया
२००९-१०
संघ स्प स्पवि सा वि हा अनि वि%
  आयर्लंड २३ १३ ७३.९%
  स्कॉटलंड २१ ६५.०%
  केन्या २३ ५२.२७%
  नेदरलँड्स २१ ११ ३३.३३%
  कॅनडा २२ १३ ३१.८१%
  नामिबिया १६ ५९.४%
  संयुक्त अरब अमिराती १६ ३४.८%
  बर्म्युडा १५ ३३.३%
  नेपाळ ७५.०%
  युगांडा २५.०%
  अफगाणिस्तान ९०.०%
  झिम्बाब्वे ८०.०%
  अमेरिका ५०.०%
  हाँग काँग २५.०%
  मलेशिया ०.०%
  केमन द्वीपसमूह ०.०%

Key: स्प/स्पवि=स्पर्धा सहभाग/विजय, सा=सामने, वि/हा/अनि=विजय/हार/अनिर्णित, वि%=विजय सरासरी, अनिर्णित सामना अर्धा विजय.

बाह्य दुवेसंपादन करा

साचा:इंटरकॉंटीनेंटल चषक

  1. ^ "Records / ICC Intercontinental Cup / Most runs". cricinfo.com.
  2. ^ "Records / ICC Intercontinental Cup / Most wickets". cricinfo.com.