इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१९-२०

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी मलेशियााचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिपअंतर्गत खेळवली गेली.

इंग्लंड महिला क्रिकेट संघ पाकिस्तानविरूद्ध मलेशियामध्ये, २०१९-२०
पाकिस्तान महिला
इंग्लंड महिला
तारीख ९ – २० डिसेंबर २०१९
संघनायक बिस्माह मारूफ हेदर नाइट
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा बिस्माह मारूफ (१४०) टॅमी बोमॉंट (१२८)
सर्वाधिक बळी रमीन शमीम (३) साराह ग्लेन (८)
मालिकावीर हेदर नाइट (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा बिस्माह मारूफ (८६) ॲमी जोन्स (१७९)
सर्वाधिक बळी निदा दर (४) सोफी एसलस्टोन (६)
मालिकावीर ॲमी जोन्स (इंग्लंड)

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
इंग्लंड  
२८४/६ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२०९ (४४.४ षटके)
डॅनियेल वायट ११० (९५)
रमीन शमीम ३/६१ (१० षटके)
बिस्माह मारूफ ६९ (९४)
कॅथरिन क्रॉस ४/३२ (७ षटके)
इंग्लंड महिला ७५ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
सामनावीर: डॅनियेल वायट (इंग्लंड)

२रा सामना

संपादन
आयसीसी महिला चॅंपियनशिप
१२ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
इंग्लंड  
३२७/४ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२०० (४४.५ षटके)
नॅटली सायव्हर १००* (८५)
निदा दर २/६७ (९ षटके)
इंग्लंड महिला १२७ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
सामनावीर: हेदर नाइट (इंग्लंड)

३रा सामना

संपादन
आयसीसी महिला चॅंपियनशिप
१४ डिसेंबर २०१९
०९:३०
धावफलक
पाकिस्तान  
१४५/८ (३७.४ षटके)
वि
नाहिदा खान ५५ (५९)
साराह ग्लेन ४/१८ (८ षटके)

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१७ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
इंग्लंड  
१५४/४ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१२५ (१८.४ षटके)
ॲमी जोन्स ५३ (३९)
निदा दर २/३० (४ षटके)
इंग्लंड महिला २९ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
सामनावीर: ॲमी जोन्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.
  • सय्यद अरुब शाह (पाक) आणि साराह ग्लेन (इं) या दोघांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
१९ डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
इंग्लंड  
१८५/५ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१०१/९ (२० षटके)
ॲमी जोन्स ८९ (५२)
अनाम अमीन २/३० (४ षटके)
इराम जावेद ३८ (३५)
सोफी एसलस्टोन २/५ (३ षटके)
इंग्लंड महिला ८४ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
सामनावीर: ॲमी जोन्स (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.

३रा सामना

संपादन
२० डिसेंबर २०१९
१०:००
धावफलक
इंग्लंड  
१७०/३ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१४४/५ (२० षटके)
हेदर नाइट ४३ (३१)
डायना बेग २/२८ (४ षटके)
जव्हेरिया खान ५७* (४६)
साराह ग्लेन २/१२ (३ षटके)
इंग्लंड महिला २६ धावांनी विजयी
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
सामनावीर: हेदर नाइट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.